mr_tq/mat/06/16.md

4 lines
531 B
Markdown

# आपण कसा उपास केला पाहिजे म्हणजे आपल्याला स्वर्गीय पित्याकडून प्रतिफळ मिळेल?
आपण उपास करीत आहोत हे लोकांना कळू नये अशा रीतीने आपण उपास केला पाहिजे मगच आपला स्वर्गीय पिता आपल्याला प्रतिफळ देईल [६:१६-१८].