mr_tq/luk/24/47.md

399 B

संपूर्ण राष्ट्रांना काय घोषणा केली पाहिजे असे येशु म्हणाला?

येशु म्हणाला की संपूर्ण राष्ट्रांना पश्चाताप आणि पापांची क्षमा यांची घोषणा केली पाहिजे.