mr_tq/luk/24/41.md

4 lines
437 B
Markdown

# येशू भूत नाही हे त्याने कसे सिद्ध केले
त्याने शिष्यांना त्याला चाचपून पाहण्यास सांगितले, त्याचे हात आणि पाय दाखवले, आणि त्यांच्यासमोर माशाचा तुकडा खाल्ला [२४:३९-४३].