mr_tq/luk/24/15.md

4 lines
503 B
Markdown

# जी दोन शिष्ये अम्माऊसला जात होती त्यांनी येशू जेव्हा त्यांच्या बरोबर चालू लागला तेव्हा येशूला का ओळखले नाही?
त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून जणू काही त्यांचे डोळे बंद करण्यात आले होते [२४:1६].