mr_tq/luk/24/11.md

4 lines
467 B
Markdown

# जेव्हा स्त्रियांनी कबरेजवळचा त्यांचा अनुभव सांगितला तेव्हा प्रेषीतांचि काय प्रतिक्रिया होती?
ते शब्द त्यांना मूर्खपणाचे वाटले, आणि त्यांनी त्यांच्या वर विश्वास ठेवला नाही.