mr_tq/luk/17/37.md

4 lines
528 B
Markdown

# “प्रभुजी, कोठे?” या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी येशुने त्याच्या शिष्यांना निसर्गातुन काय उदाहरन दिले?
येशुने मृत शरिर आणि गिधाडे यांचे उदाहरन वापरले. तो म्हणाला जेथे प्रेत आहे, तेथे गिधाडे जमा होतील.