mr_tq/luk/17/34.md

4 lines
408 B
Markdown

# निसर्गातील कोणत्या चित्राचा उपयोग येशूने आपल्या शिष्यांचा प्रश्न, ''कोठे, प्रभू'' ह्याला उत्तर देण्यासाठी वापरला?
जेथे प्रेत आहे, तेथे गिधाडे जमतील [१७:३७].