mr_tq/luk/17/27.md

4 lines
363 B
Markdown

# नोहाच्या दिवसात लोक काय करत होते?
ते खात होते, पित होते, लग्न करत होते, आणि लग्न करुन देत होते, नाशाचा दिवस आला होता हे त्यांना माहित नव्हते.