mr_tq/luk/17/14.md

8 lines
400 B
Markdown

# येशुने कुष्ठरोग्यांना काय करायला सांगितले?
तो त्यांना म्हणाला जा आणि स्वत:ला याजकाला दाखवा.
# कुष्ठरोगी याजकाकडे जातांना काय झाले?
ते शुध्द झाले होते.