mr_tq/luk/17/10.md

488 B

सेवक म्हणून, आमच्या धन्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही काय म्हणायला पाहिजे?

“आम्ही निरुपयोगी दास आहोत; आम्ही तेच केले जे आमचे कर्तव्य होते” असे आम्ही म्हणायला पाहीजे.