mr_tq/luk/17/04.md

4 lines
482 B
Markdown

# जर आमचा भाऊ दिवसातून सात वेळा आमच्या विरुध्द पाप करतो आणि सात वेळा परत येऊन म्हणतो, “मला पश्चाताप झाला” तेव्हा आम्ही काय करावे असे येशु म्हणाला?
आम्ही प्रत्येक वेळी त्याला माफ करावे.