mr_tq/luk/17/03.md

4 lines
379 B
Markdown

# आपला भाऊ जो आपल्या विरुद्ध अपराध करतो तो परत येऊन म्हणला, ''मी पश्चाताप करतो'' तर आपण काय करावे असे येशू म्हणतो?
आपण त्याला क्षमा केली पाहिजे [१७:४].