mr_tq/luk/10/34.md

429 B

शमरोन्याने काय केले जेव्हा त्याने माणसाला पाहीले?

त्याने त्याच्या जखमा बांधल्या, त्याला त्याच्या जनावरावर ठेवले, त्याला उतारशाळेत आणले, आणि त्याची काळजी घेतली.