mr_tq/luk/10/33.md

448 B

त्या माणसाला पाहून शोमरोनी व्यक्तीने काय केले?

त्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून बांधल्या, त्याला जनावरावर बसवले, उतारशाळेत नेऊन त्याची काळजी घेतली [१०:३४].