mr_tq/luk/10/27.md

694 B

येशुच्या मते, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणुन व्यक्तिने काय करावे असे यहुदी नियमशास्त्र सांगते?

तू तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, आणि संपूर्ण जीवाने, आणि संपूर्ण शक्तिने, आणि संपूर्ण बुध्दिने प्रेम कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.