mr_tq/luk/10/25.md

4 lines
729 B
Markdown

# येशूच्या मतानुसार, एका व्यक्तीने सार्वकालिक जीवन वतन म्हणून घेण्यासाठी काय करावे असे यहुदी नियमशास्त्र सांगते?
तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर[१०:२७].