mr_tq/luk/10/21.md

429 B

देवाचे राज्य प्रकट करणे पित्याला चांगले वाटले असे येशु कोणाला म्हणाला?

जे अशिक्षित, लहान मुलांसारखे आहेत त्यांना देवाचे राज्य प्रकट करणे पित्याला चांगले वाटले.