mr_tq/jud/01/24.md

8 lines
652 B
Markdown

# त्यांचा ठरणारा देव येशू ख्रिस्ताद्वारे काय करावयास समर्थ होता?
देव त्यांना अडखळण्यापासून राखून ठेवण्यास आणि त्यांना दोषविणा गौरवत ठेवण्यास समर्थ होता.
# देवाकडे गौरव केव्हा होते?
देवाकडे गौरव सर्वकाळापूर्वी होते. आता आहे आणि सदासर्वकाळ राहील.