mr_tq/jud/01/22.md

4 lines
561 B
Markdown

# प्रिय लोकांना कोणास वाचवायचे होते आणि कोणावर दया करायची होती?
जे लोक संशय धरत होते आणि त्यांची वस्त्रे मांसाने डगळलेली होती आणि जे आगीत होते आशा लोकांवर प्रिय लोकांनी दया करायची होती व अशा लोकांना वाचवायचे होते.