mr_tq/jud/01/20.md

918 B

प्रिय लोक स्वतःला कसे स्थापित होते आणि काशी प्रार्थना करत होते?

प्रिय लोक स्वतःला पवित्र विश्वासात स्थापित होते आणि पवित्र आत्म्याने प्रार्थना करीत होते.

प्रिय लोकांना त्यांना स्वतःला कशामध्ये ठेवायचे होते आणि काय शोधायचे होते?

प्रिय लोकांना त्यांना स्वतःला देवच्या प्रीतीमध्ये ठेवायचे होते आणि येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये ठेवायचे होते.