mr_tq/jud/01/17.md

698 B

थट्टा करण्यासंबंधी भूतकाळात कोण शब्द बोलला?

प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित थट्टा करणार्‍याविषयी भूतकाळात शब्द बोलला.

थट्टा करणार्‍यासंबंधी काय खरे आहे जे आंनीतीमान वासनामागे जातात आणि जे विभागणी करतात आणि हे विषयासक्त आहेत?

त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही,