mr_tq/jud/01/14.md

943 B

देव कोणावर न्याय आणेल?

देव सर्व लोकांवर न्याय आणेल.

हानोख आदामापासून कितव्या पिढीचा होता?

हानोख आदामापासून सातव्या पिढीचा होता.

ज्यांना दोष लावल्या जाईल असे अंनीतीमान लोक कोण आहेत?

व्यभिचारी, तक्रार करणारे जे सैतानी इच्छा बाळगतात, मोठयाने फुशारकी मारणारे आणि जे स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची प्रशंसा करतात. जे अंनीतीमान लोक आहे ज्यांना दोष लावला जाईल.