mr_tq/jud/01/07.md

716 B

सदोम आणि गमोरा व त्याच्या भोवतालची शहरे काय करत होती?

त्यांनी व्यभिचार केला व लैंगिक इच्छा अनुसरल्या.

सदोम आणि गमोरा व त्याभोवतालीत आणखी कारणासारखे त्यांनी दोषी अंनीतीमान लोकांनी काय केले?

त्यांनी त्यांचे शरीर प्रदूषित केले, अधिकार नाकारला आणि सैतानी गोष्टी बोलल्या.