mr_tq/jud/01/05.md

847 B

एकेकाळी कोठून देवाने लोकांचा बहव केला?

देवाने त्यांचा मिसर देशातून बचाव केला.

ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्या लोकांचे देवाने काय केले?

ज्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही त्या लोकांचा देवाने नाश केला.

ज्या देवदूतांनी आपली योग्य जागा सोडली त्यांचे देवाने काय केले?

देवाने त्यांना न्यायासाठी अंधकाराच्या साखळीत ठेवले.