mr_tq/jud/01/03.md

1.1 KiB

याहूदाला प्रथम कशाबद्दल लिहायचे होते?

यहुदाला प्रथम त्यांच्या सामाईक तारणाविषयी लिहायचे होते.

यहुदाने खरोखर कश्याविषयी लिहिले?

यहुदाला खरोखर विश्वासासाठी संतांनी केलेल्या संघर्षाबद्दल लिहायचे होते.

काही आंनीतीमान व दोषी लोक कशा प्रकारे आहे?

काही अंनीतीमान आणि दोषी लोक गुप्तपणे आले.

काही अंनीतीमान आणि दोषी लोक काय करत होते?

त्यांनी देवाची कृपा लैंगिक अनीतीमध्ये बदलली आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारले.