mr_tq/jhn/21/24.md

4 lines
433 B
Markdown

# हे पुस्तक कोणी लिहीले आणि कशाबद्दल साक्ष देत आहे?
ज्याने या गोष्टीविषयी साक्ष दिली आणि ज्याने या गोष्टी लिहील्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची ही साक्ष खरी आहे.[२१:२४]