mr_tq/jhn/21/20.md

701 B

शिमोन पेत्राने येशुला त्याच्यावर प्रीती करण्याऱ्या त्या शिष्याबद्दल काय विचारले?

पेत्राने विचारले, "प्रभू, ह्याचे काय करायचे?" [२१:२१]

येशुने "प्रभू, ह्याचे काय काय ?" या पेत्राने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर काय दिले?

येशु पेत्राला म्हट्ला, "माझा मार्ग अनुसर ". [२१:२२]