mr_tq/jhn/21/17.md

1.7 KiB

जेंव्हा येशून तीन वेळेस पेत्राला विचारले कि त्याची प्रीती येशूवर सर्वाधिक आहे का तेंव्हा पेत्राने काय उत्तर दिले?

तेंव्हा तिसऱ्या वेळेस विचारल्यावर पेत्राने उत्तर दिले कि, " प्रभू, तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत, मी तुमच्यावर प्रीती करतो." [२१:१७]

जेंव्हा तिसऱ्या वेळेस येह्सुने पेत्राला विचारले कि, " तू माझ्यावर प्रीती करतोस का?" तेंव्हा येशूने पेत्राला काय कर असे सांगितले?

तिसऱ्या वेळेस येशूने त्याला सांगितले कि, " माझ्या मेंढरांना चार." [२१:१७]

जेंव्हा शिमोन पेत्र वृद्ध होईल तेंव्हा काय घडेल असे येशूने सांगितले?

जेंव्हा शिमोन पेत्र वृद्ध होईल तेंव्हा, तो आपला हात लांब करेल आणि दुसरा कोणी त्याला पोशाख घालेल आणि जेथे त्याची ईच्छा नाही तेथे नेईल. [२१:१८]