mr_tq/jhn/21/15.md

406 B

त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला काय विचारले?

सर्वांपेक्षा त्याची प्रीती येशूवर जास्त आहे याबद्दल येशूने शिमोन पेत्राला विचारले. [२१:१५]