mr_tq/jhn/21/10.md

4 lines
346 B
Markdown

# येशूने शिष्यांना त्या पकडलेल्या माशांबद्दल काय करायला लावले?
येशूने त्यांना पकडलेल्या माशातून काही मासे आणायला सांगितले. [२१:१०]