mr_tq/jhn/21/07.md

8 lines
613 B
Markdown

# येशूची प्रीती ज्याच्यावर होती तो पेत्राला जेंव्हा म्हटला कि, " तो प्रभू आहे" तेंव्हा पेत्राने काय केले?
त्याने आपले कपडे गुंडाळले आणि पाण्यात उडी मारली. [२१:७]
# बाकीच्या शिष्यांनी काय केले?
इतर शिष्य माशांचे जाळे ओढत होडीतून आले. [२१:८]