mr_tq/jhn/21/04.md

8 lines
679 B
Markdown

# येशूने त्याच्या शिष्यांना काय करायला सांगितले?
येशू त्यांना असे म्हटला कि त्यांचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका म्हणजे त्यांना मासे मिळतील. [२१:६]
# जेंव्हा शिष्य जाळे ओढू लागले तेंव्हा काय घडले?
ते जाळे माशांनी गच्च भरल्याने त्यांना ते ओढता येईना. [२१:६]