mr_tq/jhn/21/01.md

1.1 KiB

येशूचे पुन्हा दर्शन त्याच्या शिष्यांना कोठे झाले?

तीबिर्या सरोवराजवळ येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. [२१:१]

तीबिर्या सरोवराजवळ त्याचे कोण कोण शिष्य होते?

ते शिष्य म्हणजे, शिमोन पेत्र, थोमा, दिदुम म्हटलेला, गालीलातील काना येथील नथनियेल , जब्दीचे पुत्र, व त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे असे तिथे होते. [२१:२]

ते शिष्य तेथे काय करत होते?

ते शिष्य तेथे मासे पकडण्यास आले होते पण त्यांना संपूर्ण रात्री काहीही सापडले नाही. [२१:३]