mr_tq/jhn/13/38.md

659 B

पेत्र जेंव्हा येशुला म्हट्ला कि,"प्रभुजी मी आपल्यासाठी माझा प्राण द्यायला तयार आहे." तेंव्हा येशुने काय उत्तर दिले?

येशुने उत्तर दिले, " तु माझ्यासाठी प्राण देशील? मी तुला खचित खचित सांगतो की तू तीन वेळा मला नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवनार नाही. [१३:३८]