mr_tq/jhn/13/34.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# येशूने त्याच्या शिष्यांना कोणती नवी आज्ञा दिली?
नवी आज्ञा अशी कि, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. [१३:३४]
# जर तुम्ही एकमेकांवर प्रीती करण्याची आज्ञा पाळली तर काय होईल असे येशूने शिष्यांना म्हटले?
जर तुम्ही माझी हि आज्ञा पाळली तर तुम्ही माझेच शिष्य आहात असे लोक तुम्हाला ओळखतील असे येशूने शिष्यांना म्हटले. [१३:३५]
# जेंव्हा येशू जात होता तेंव्हा येशूने म्हटले, "जिथे मी जात आहे तिथे आत्ताच तुला येता येणार नाही." शिमोन पेत्राला याचा अर्थ समजला का?
नाही त्याला ते समजले नाही कारण त्याने फक्त येशूला विचारले कि, " प्रभूजी, तुम्ही कोठे निघालात? [१३:३३,३६]