mr_tq/jhn/13/26.md

1.1 KiB

येशूला धरून देणारा त्याचा प्रिय कोण असे जेंव्हा शिष्यांनी त्याला विचारले तेंव्हा त्याने काय प्रतिक्रिया दिली?

येशूने उत्तर दिले, " मी ज्याला ताटातील घास बुडवून देईन तोच मला पकडून देईल. " नंतर येशून बुडवलेला घास, शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कर्योत याला दिला. [१३:२६]

येशूने यहुदा ला घास दिल्यानंतर यहूदा च्या बाबतीत काय घडले?

यहूदाने घास घेतल्यानंतर, सैतानाने त्याच्यात प्रवेश केला आणि तो लगेच बाहेर निघून गेला. [१३:२७,३०]