mr_tq/jhn/13/23.md

645 B

जेंव्हा येशूने शिष्यांना सांगितले कि त्यांच्या पैकीच कोणीतरी येशूला धरून देईल, तेंव्हा शिमोन पेत्राने काय केल?

ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्याच्याजवळ शिमोन पेत्र जाऊन त्याने विचारले कि, "कोणाला उद्देशून हे बोलत आहे ते आम्हाला सांग." [१३:२४]