mr_tq/jhn/13/19.md

1.1 KiB

येशूने शिष्यांना असे का म्हटले कि, "तुमच्यापैकी सगळे जण शुद्ध नाहीत" आणि "त्याने माझेच अन्न खाऊन माझ्यावर लाथ उगारली." ?

येशूने त्यांना हे घडण्यापूर्वी सांगितले जेणेकरून जेंव्हा हे घडेल तेंव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा कि मी तो आहे. [१३:१९]

जर तुम्ही येशूला स्वीकारले तर तुम्ही कोणाचा स्वीकार केल्यासारखे होईल?

जर तुम्ही येशुचा स्वीकार केला तर त्याला ज्याने पाठवले त्याचाही स्वीकार केल्यासारखे आहे. [१३:२०]