mr_tq/jhn/13/16.md

8 lines
897 B
Markdown

# दास हा त्याच्या धन्यापेक्षा श्रेष्ठ आहे का आणि पाठवण्यात आलेला हा त्याला ज्याने पाठवले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का?
दास हा त्याच्या धन्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि पाठवलेला हा त्याला ज्याने पाठवले त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. [१३:१६]
# कोणी येशूवर त्याच्या विरोधात लाथ उगारली?
ज्याने येशूचे अन्न खाल्ले त्यानेच त्याचवर लाथ उगारली. [१३:१८]