mr_tq/jhn/13/12.md

4 lines
405 B
Markdown

# येशूने शिष्यांचे पाय का बरे धुतले?
येशूने शिष्यांचे पाय त्यांना एक कित्ता घालून देण्यासाठी धुतले जेणेकरून त्यांनीही एकेमेकांसोबत तसेच करावे. [१३:१४-१५]