mr_tq/jhn/13/10.md

372 B

" तुम्ही सर्वजण शुद्ध नाही.", असे येशूने आपल्या शिष्यांना का म्हटले?

येशूने असे म्हटले कारण त्याला धरून देणारा कोण हे त्याला माहित होते. [१३:११]