mr_tq/jhn/13/06.md

4 lines
519 B
Markdown

# पेत्राने जेंव्हा येशूला पाय धुण्याबद्दल प्रतिकारात्मक भूमिकेने विचारले तेंव्हा येशूने काय उत्तर दिले?
येशू म्हटला, " मी जर तुझे पाय धुतले नाहीत तर माझ्याबरोबर तुझा कोणताही भाग राहणार नाही." [१३:८]