mr_tq/jhn/13/03.md

12 lines
1001 B
Markdown

# येशूला पित्याने काय दिलेले होते?
पित्याने येशूला सर्व काही दिलेले होते. [१३:३]
# येशूचे आगमन कोणापासून झालेले होते आणि तो कोठे निघाला होता?
येशू देवापासून आला आणि तो देवाकडेच परत जात होता. [१३:४]
# भोजन झाल्यावर येशूने काय केले?
येशूने आपले सर्व बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि कमरेस रुमाल बांधला, मग त्याने गंगाळातील पाणी ओतून शिष्यांचे पाय धुतले आणि रुमालाने त्यांचे पाय पुसले. [१३:४-५]