mr_tq/jhn/13/01.md

605 B

येशूने स्वकीयांवर किती प्रेम केले?

येशूने स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले. [१३:१]

सैतानाच्या मनात यहुदा इस्कर्योत याच्याबद्दल काय विचार आला?

यहुद इस्कर्योत ने येशूला पकडून द्यावे, असा विचार सैतानाने त्याच्या मनात घातला. [१३:२]