mr_tq/jhn/05/45.md

863 B

पित्यासमोर यहुदी पुढार्यांवर को दोष लावणार होता?

मोशे पित्यासमोर यहुदी पुढार्यांवर दोष लावणार होता [५:४५].

यहुदी पुढार्यांनी मोशेवर विश्वास ठेवला असता तर काय केले असते असे येशूने सांगितले?

तो म्हणतो की यहुदी लोकांनी जर मोशेवर विश्वास ठेवला असता तर येशूवर देखील विश्वास ठेवला असता कारण मोशेने येशुबद्द्ल लिहिले होते [५:४६-४७].