mr_tq/jhn/05/43.md

4 lines
315 B
Markdown

# यहुदी पुढारी कोणाकडून प्रशंसा मिळण्याचा शोध करत नव्हते?
एकमेव देवाकडून जी प्रशंसा येते त्याचा ते शोध करत नव्हते [५:४४].