mr_tq/jhn/05/39.md

527 B

यहुदी पुढाऱ्यानी शास्त्रलेख शोधून का पाहिला?

त्यांनी तो शोधला कारण त्यात सार्वकालिक जीवन आहे असे त्यांना वाटले [५:३९].

शास्त्रलेख कशाविषयी साक्ष देतात?

शास्त्रलेख येशूविषयी साक्ष देणारे आहेत[५:३९].