mr_tq/jhn/05/30.md

4 lines
455 B
Markdown

# येशूचा न्यायनिवाडा यथार्थ का आहे?
येशूचा न्यायनिवाडा यथार्थ आहे कारण तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करत नाही तर ज्या पित्याने त्याला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करतो [५:३०].