mr_tq/jhn/05/28.md

555 B

कबरेतील सर्व माणसे जेव्हा पित्याची वाणी ऐकतील तेव्हा काय होईल?

ते बाहेर येतील. ज्यांनी जीवनाच्या पुनरुत्थानासाठी सत्कर्मे केली, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील [५:२८-२९].