mr_tq/jhn/05/24.md

4 lines
604 B
Markdown

# येशूच्या वचनावर आणि ज्या पित्याने त्याला पाठवले ह्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर काय होते?
जर तसे केले, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे [५:२४].